1/5
साउंड अँप्लिफायर screenshot 0
साउंड अँप्लिफायर screenshot 1
साउंड अँप्लिफायर screenshot 2
साउंड अँप्लिफायर screenshot 3
साउंड अँप्लिफायर screenshot 4
साउंड अँप्लिफायर Icon

साउंड अँप्लिफायर

Google LLC
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
87K+डाऊनलोडस
33MBसाइज
Android Version Icon7.0+
अँड्रॉईड आवृत्ती
3.1.381239788(16-08-2021)नविनोत्तम आवृत्ती
4.8
(11 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/5

साउंड अँप्लिफायर चे वर्णन

Sound Amplifier हे फक्त तुमचा Android फोन आणि हेडफोन वापरून, कमी ऐकू येणार्‍या लोकांमध्ये दैनंदिन संभाषणे आणि आसपासचे आवाज अधिक अ‍ॅक्सेसिबल बनवते. तुमच्या सभोवतालचे आणि तुमच्या डिव्हाइसवरील आवाज फिल्टर, ऑगमेंट आणि अँप्लिफाय करण्यासाठी Sound Amplifier वापरा.


वैशिष्‍ट्ये


• स्पीच आणखी चांगल्यारीतीने ओळखण्यासाठी अवांछित आवाज कमी करणे.

• संभाषण मोडसह गोंगाटाच्या वातावरणात स्पीकरच्या आवाजावर लक्ष केंद्रित करणे. (Pixel 3 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध.)

• संभाषणे, टीव्ही किंवा व्याख्याने ऐका. दूर असलेल्या ऑडिओ स्रोतांसाठी, ब्लूटूथ हेडफोनची शिफारस केली जाते. (ब्लूटूथ हेडफोनमध्ये आवाज ट्रान्समिट व्हायला उशीर होऊ शकतो)

• तुमच्या डिव्हाइसवर आसपासचे संभाषण किंवा मीडिया प्ले करण्यासाठी तुमचा ऐकण्याचा अनुभव पर्सनलाइझ करा. तुम्ही आवाज कमी करू शकता किंवा कमी फ्रिक्वेन्सी, उच्च फ्रिक्वेन्सी किंवा शांत आवाज वाढवू शकता. दोन्ही कानांसाठी किंवा प्रत्येक कानाकरिता स्वतंत्रपणे तुमची प्राधान्ये सेट करा.

• अ‍ॅक्सेसिबिलिटी बटण, जेश्चर किंवा क्विक सेटिंग्ज वापरून Sound Amplifier सुरू आणि बंद करा. अ‍ॅक्सेसिबिलिटी बटण, जेश्चर आणि क्विक सेटिंग्ज बद्दल अधिक जाणून घ्या:

https://support.google.com/accessibility/android/answer/7650693


आवश्यकता


• Android 8.1 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध.

• तुमचे Android डिव्हाइस हेडफोनसह पेअर करा.

• संभाषण मोड सध्या Pixel 3 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध आहे.


Sound Amplifier संबंधित तुमचा फीडबॅक आम्हाला ईमेलद्वारे पाठवा: sound-amplifier-help@google.com. Sound Amplifier वापरण्यासंबंधित मदतीसाठी

https://g.co/disabilitysupport

वर आमच्याशी संपर्क साधा.


परवानग्या सूचना



मायक्रोफोन:

मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस Sound Amplifier ला अँप्लिफिकेशन आणि फिल्टर करण्यासाठी ऑडिओवर प्रक्रिया करण्यास अनुमती देईल. कोणताही डेटा गोळा किंवा स्टोअर केला जात नाही.


अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा:

हे अ‍ॅप अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्याने, ते तुमच्या कृतींचे निरीक्षण करू शकते, विंडो आशय मिळवू शकते आणि तुम्ही टाइप केलेला मजकूर पाहू शकते.

साउंड अँप्लिफायर - आवृत्ती 3.1.381239788

(16-08-2021)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे• Filter, augment and amplify video and audio played on your device. (Available on Pixel phones with Android 10, Dec. 2019 or newer system update.)• Use Sound Amplifier with your wired or Bluetooth headphones.If you have a question or suggestion, tap 'Send feedback' in Sound Amplifier settings, or connect with us at

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
11 Reviews
5
4
3
2
1

साउंड अँप्लिफायर - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 3.1.381239788पॅकेज: com.google.android.accessibility.soundamplifier
अँड्रॉइड अनुकूलता: 7.0+ (Nougat)
विकासक:Google LLCगोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:13
नाव: साउंड अँप्लिफायरसाइज: 33 MBडाऊनलोडस: 70Kआवृत्ती : 3.1.381239788प्रकाशनाची तारीख: 2025-03-25 22:49:10किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: arm64-v8a
पॅकेज आयडी: com.google.android.accessibility.soundamplifierएसएचए१ सही: 26:71:0B:DB:08:F6:46:3B:1F:58:42:E2:77:51:69:E3:1D:D0:73:01विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.accessibility.soundamplifierएसएचए१ सही: 26:71:0B:DB:08:F6:46:3B:1F:58:42:E2:77:51:69:E3:1D:D0:73:01विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

साउंड अँप्लिफायर ची नविनोत्तम आवृत्ती

3.1.381239788Trust Icon Versions
16/8/2021
70K डाऊनलोडस33 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.0.231328616Trust Icon Versions
7/2/2019
70K डाऊनलोडस3.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Poket Contest
Poket Contest icon
डाऊनलोड
Origen Mascota
Origen Mascota icon
डाऊनलोड
Pokeland Legends
Pokeland Legends icon
डाऊनलोड
Nova: Space Armada
Nova: Space Armada icon
डाऊनलोड
Trump Space Invaders
Trump Space Invaders icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड